प्राचार्य, परीक्षा प्रमुख निवडणूक डय़ुटीवर, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा वाऱयावर

प्राचार्य, परीक्षा प्रमुख निवडणूक डय़ुटीवर, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा वाऱयावर

रायगड जिह्यातील महाविद्यालयीन प्राचार्य, परीक्षा विभागप्रमुख, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱयांना निवडणूक डय़ुटी लावली आहे. महाविद्यालयातील सर्वच कर्मचारी निवडणूक कामांना जुंपल्याने विद्यार्थ्यांच्या परीक्षा कशा घ्यायच्या? असा प्रश्न सध्या प्राचार्यांना पडला आहे. त्यामुळे नॉनगव्हर्मेंट कॉलेज प्रिन्सिपल असोसिएशनने रायगड जिल्हाधिकाऱयांना पत्र लिहिले असून परीक्षा आणि पेपर तपासणीची प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी महाविद्यालयीन कर्मचाऱयांना निवडणूक कामातून सूट देण्याची मागणी केली आहे.

असोसिएशनच्या वतीने प्रा.तुकाराम शिवारे यांनी जिल्हाधिकाऱयांना पत्र लिहिले असून प्राचार्यांसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱयांना परीक्षा आणि पेपर तपासणीचे काम करू देण्याची मागणी केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;