उपशहर संघटक कुंदा दळवी यांचे निधन

उपशहर संघटक  कुंदा दळवी यांचे निधन

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपशहर महिला संघटक कुंदा दळवी (69) यांचे आज आकस्मिक निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.गेल्या 30 वर्षांपासून त्यांनी शिवसेना पक्षाचे एकनिष्ठ काम केले.तसेच शिवसेनेचा बुलंद आवाज आणि रोखठोक बाणा अशी त्यांची ओळख होती. शेवटच्या श्वासापर्यंत त्या निष्ठावंत शिवसैनिक म्हणूनच जगल्या. कुंदा दळकी यांच्याकर ठाण्यातील स्मशानभूमीत अंत्यसंसकार करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे असंख्य पदाधिकारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

 

 

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;