मॉर्फ फोटो पाठवून केली तरुणीची बदनामी

मॉर्फ फोटो पाठवून केली तरुणीची बदनामी

कर्ज न फेडल्याने ठगाने मॉर्फ केलेला अश्लील फोटो व्हायरल करून दोन तरुणींची बदनामी केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी ओशिवरा पोलिसांनी तपास सुरू केला आहे. जोगेश्वरी येथे तरुणी राहते. त्याना एका नंबरवर फोन आला. ऑनलाईन घेतलेले ते कर्ज भरावे लागेल असे तिला सांगितले. आपण कोणतेही कर्ज घेतले नसल्याचे तिने स्पष्ट केले. ठगाने तरुणीला एक अश्लील व्हिडिओ आणि पह्टो पाठवला. कर्जाची रक्कम भरली नाही तर ते फोटो तिच्या परिचितांना पाठवणार असल्याचे सांगितले. याप्रकरणी तरुणीने ओशिवरा पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्याचप्रमाणे मालाड येथे राहणाऱया तरुणीचीदेखील ठगाने अशाच प्रकारे बदनामी केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;