कशी झाली 18 महिन्यात 3 मुलांची आई ‘ही’ बाॅलिवूड अभिनेत्री, म्हणाली, माझे कुटुंब..
अभिनेत्री सनी लियोनी तीन मुलांची आई आहे. मात्र, तिच्यासाठी आई बनणे इतके सोपे नव्हते. याबद्दलच आता खुलासा करताना सनी लियोनी ही दिसली आहे.
मुलाखतीमध्ये सनी म्हणाली की, मी आणि डेनियलने कुटुंब मोठे करण्याचा विचार केला. मी डेनियलला म्हटले की, आपण सरोगसीच्या मदतीने बाळाला जन्म देऊ.
मात्र, हे सर्व इतके सोपे नव्हते, बऱ्याच गोष्टी घडल्या. ज्यानंतर मी पूर्णपणे तुटले. त्यानंतर डेनियलने म्हटले की, आपण एका मुलीला दत्तक घेऊ? आम्हाला आमची मुलगी दत्तक घेण्यासाठी 18 महिने लागले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List