Lok Sabha Election 2024 : लालू प्रसाद यादव यांच्या दोन्ही मुलींना तिकीट
राष्ट्रीय जनता दलाने आज त्यांची लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या यादित लालू प्रसाद यादव यांच्या दोन्ही मुलींची नावे आहे.
लालू प्रसाद यादव यांची मोठी मुलगी मिसा भारती हिला पाटलीपुत्र येथून तिकीट देण्यात आले आहे. तचर रोहिणी आचार्य हिला सारण मतदारसंघातून रिंगणात उतरवण्यात आले आहे.राजद बिहारमधील ४० लोकसभा मतदारसंघांपैकी २६ जागा लढत असून उर्वरित नऊ जागा काँग्रेस व पाच जागा डाव्या पक्षांना सोडण्यात आल्या आहेत
राजदचे प्रमुख उमेदवार
रोहिणी आचार्य (सारण)
मिसा भारती (पाटलीपुत्र)
सुधाकर सिंह (बक्सार)
अली अश्रफ फातमी (मधुबनी)
सुरेंद्र प्रसाद (जेहानाबाद)
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List