आमदार आशिष जयस्वाल यांच्या गाडीचा भीषण अपघात, दोन जणांचा मृत्यू

आमदार आशिष जयस्वाल यांच्या गाडीचा भीषण अपघात, दोन जणांचा मृत्यू

शिंदे गटाचे आमदार आशिष जयस्वाल यांच्या गाडीचा नागपूर जवळील केरडी-कन्हान येथे भीषण अपघात झाला आहे. या अपघातात त्यांच्या गाडीतील दोन जणांचा मृत्यू झाल्याचे समजते.

नाना पटोले यांच्या गाडीलाही ट्रकची धडक

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कारचा भीषण अपघात झाला आहे. प्रचार करून परतत असताना ट्रकने मागून धडक दिली. या अपघातामध्ये नाना पटोले हे थोडक्यात बचावले आहेत.

”भाजपला विरोधी पक्षाच्या नेत्यांना संपवायचे आहे का?”

”यानंतर काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. हा अपघात भाजपने घडवून आणल्याचा आरोप अतुल लोंढे यांनी केला. त्याचवेळी नाना पटोले यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी या अपघाताचा तपास सुरू केला आहे”.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;