Lok Sabha Election 2024 : प्रचार रथावरील मुनगंटीवार यांच्या फोटोला शेण फासले
चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील एका गावात भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचाररथावरील फोटोला संतप्त नागरिकाने शेण फासल्याचं व्हिडीओ समाज माध्यमावर तुफान व्हायरल होतं आहे.
मोदींच्या सभेत मुनगंटीवार यांनी केलेल्या वक्त्यव्याने संतापलेल्या गावकऱ्याने प्रचाराला आलेल्या गाडीवरील सुधीर मुनगंटीवार यांच्या फोटोला शेण फासत शिव्या दिल्या आहेत. त्याचा हा व्हीडिओ समाज माध्यमावर मोठा व्हायरल होत आहे. हा व्हीडिओ जिल्ह्यातील खिर्डी गावातील असल्याचे सांगितले जात आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List