रत्नागिरी शहरातून विनायक राऊत यांना मताधिक्क्य मिळवून देणार; महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचा निर्धार

रत्नागिरी शहरातून विनायक राऊत यांना मताधिक्क्य मिळवून देणार; महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचा निर्धार

सिंधुदुर्ग-लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी बुधवारी रत्नागिरी शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक झाली. या बैठकीत विनायक राऊत यांना रत्नागिरी शहरातून प्रचंड मताधिक्क्य देण्याचा निर्धार करण्यात आला.

शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) तालुकाप्रमुख प्रदीप साळवी, विधानसभा क्षेत्रप्रमुख प्रमोद शेरे, आपचे जिल्हाध्यक्ष परेश साळवी, मिलींद कीर, दीपक राऊत, हरीश शेकासन, शिवसेना उपजिल्हाप्रमुख संजय साळवी, शहरप्रमुख प्रशांत साळुंखे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजन सुर्वे, शहराध्यक्ष नीलेश भोसले, काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश शहा, नौसिन काझी, राष्ट्रवादी विद्यार्थी जिल्हाध्यक्ष संकेत कदम, युवासेना तालुका युवाधिकारी प्रसाद सावंत, महिला संघटक मनिषा बामणे, शहरातील विभागप्रमुख उपविभाग प्रमुख, महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;