गोराईकरांसाठी 100 वातानुकूलित बेस्ट बस

गोराईकरांसाठी 100 वातानुकूलित बेस्ट बस

गोराईकरांसाठी गोराई बस आगारात ओलेक्ट्रा कंपनीच्या 100 इलेक्ट्रिक एसी बसेसचा ताफा आणला जाणार आहे. या मिनी बसेसमुळे गोराईकरांचा प्रवास गारेगार होणार आहे. 100 एसी बसेसपैकी चार एसी बसेस गोराई बस डेपोत दाखल झाल्या आहेत. लककरच या बसेस गोराई-चारकोप-बोरिवली या मार्गावर धावणार आहेत. बेस्टची 27 बस डेपो असून प्रत्येक डेपोत एसी बसेस उपलब्ध करण्यात येत आहेत. बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात ओलेक्ट्रा कंपनीच्या 2,100 एसी बसेस टप्प्याटप्प्याने दाखल होणार आहेत. दरम्यान, 12 मीटर लांबीच्या या बसेस प्रथम 461 मार्गाकर चारकोप ते मुलुंडदरम्यान धावणार असून त्यानंतर 460 मर्यादित  (मुलुंड) 202 मर्यादित, (माहीम)  226 मर्यादित बर्वेनगर घाटकोपर व नंतर चारकोप ते कांदिवली व  बोरिवली या कमी अंतराच्या मार्गावर धावणार आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;