मुलगा भाजपमधून निवडणूक लढवतोय, त्याचा पक्ष हरला पाहिजे, काँग्रेस नेते ए.के. अँटनींचं आवाहन

मुलगा भाजपमधून निवडणूक लढवतोय, त्याचा पक्ष हरला पाहिजे, काँग्रेस नेते ए.के. अँटनींचं आवाहन

Lok Sabha Election 2024 – काँग्रेसचं ज्येष्ठ नेते ए. के. अँटनी यांनी मंगळवारी आपल्या मुलाचा पक्ष असलेला भाजप केरळमध्ये हरायल हवा असं आवाहन केलं आहे. कारण, ए. के. अँटनी यांचा मुलगा अनिल के. अँटनी हा केरळच्या पत्तनमथिट्टा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे. त्यामुळे त्यांनी मुलाचा पक्ष हरावा असं आवाहन केलं आहे.

एका पत्रकार परिषदेत बोलताना अँटनी म्हणाले की, काँग्रेस नेत्यांची मुलं भाजपमध्ये सहभागी होत आहेत हे चुकीचं आहे. काँग्रेस माझ्यासाठी धर्माप्रमाणे आहे. माझा मुलगाही भाजपकडून लढत आहे. पण माझ्या मुलाचा पक्ष हरावा. त्यामुळे त्याचा पक्ष हरायला हवाय असं आवाहन अँटनी यांनी केलं आहे.

यापूर्वी अँटनी यांनी लोकसभा निवडणुकीवर भाष्य केलं असून ही करो किंवा मरोची निवडणूक आहे. हिंदुस्थानच्या लोकशाही या संकल्पनेचं भविष्य असेल किंवा नाही, हे या निवडणुकीतून सिद्ध होणार आहे, असंही अँटनी म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;