साडीचा पदर खोचून लढतोय ‘पुष्पा’, दुसऱ्या भागाचा टीझर रिलीज

साडीचा पदर खोचून लढतोय ‘पुष्पा’, दुसऱ्या भागाचा टीझर रिलीज

साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा – द रुल’ या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. या टीझरमध्ये पुष्पा एका आगळय़ावेगळय़ा अवतारात साडी नेसून शत्रूंशी लढताना दिसत आहे. अल्लू अर्जुनच्या 42 व्या वाढदिवशी म्हणजेच 8 एप्रिल रोजी निर्मात्यांनी या चित्रपटाचा टीझर रिलीज केला. हा चित्रपट 15 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. 1 मिनिट 8 सेपंदांच्या या टीझरमध्ये पुष्पाचा वेगळा अवतार पाहायला मिळाला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;