व्हाट्सअप कॉल आल्यास सावधान

व्हाट्सअप कॉल आल्यास सावधान

 

मोबाईलवर अनेक कंपन्यांचे कॉल येतात. त्याकडे आपण दुर्लक्ष करतो. पण व्हॉट्सअॅपवर अनोळखी क्रमांकावरून फोन आल्यास सावधान. दूरसंचार मंत्रालयानेच याबाबतचा इशारा दिला आहे. हे मोबाईल क्रमांक परदेशातील असतात. याच मोबाईल क्रमांकाच्या माध्यमातून सायबर गुन्हे घडतात, वैयक्तिक माहिती चोरीला जाते, अनेक आर्थिक गुन्हे घडतात, अनेकांची खाती रिकामी केली जातात. त्यामुळे व्हॉट्सअॅपवरून अनोळखी आणि विशेषतŠ परदेशातून कॉल आल्यास तो उचलू नये, असे आवाहन दूरसंचार मंत्रालयाने केले आहे. 1930 हा हेल्पलाइन क्रमांकही जारी करण्यात आला आहे

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;