IPL 2024 – तोडफोड! षटकार चौकारांचे तुफान, रोमारियो शेफर्डने 10 चेंडूत केल्या एवढ्या धावा

IPL 2024 – तोडफोड! षटकार चौकारांचे तुफान, रोमारियो शेफर्डने 10 चेंडूत केल्या एवढ्या धावा

मुंबई इंडियन्स व दिल्ली कॅपिटल्समध्ये मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सामना सुरू आहे. या सामन्यात रोहीत, इशान, हार्दीक, टीम डेव्हिडने तडाखेबंद फलंदाजी केली. मात्र या सर्वांपेक्षा जास्त लक्ष वेधून घेतले तरे नवखा खेळाडू रोमारियो शेफर्ड याने.

रोमारियो शेफर्डने अखेरच्या 20 व्या षटकात 32 धावा केल्या. या षटकात त्याने षटकार व चौकारांची बरसात केली. नॉर्कियाच्या अखेरच्या षटकात त्याने चार षटकार आणि दोन चौकार मारले. अशा प्रकार त्याला खेळायला मिळालेल्या 10 चेंडूत त्याने 39 धावा ठोकल्या. यासह रोमारियोने एक विक्रम स्वत:च्या नावावर केला आहे. तो आयपीएलमध्ये सर्वाधिक बॅटिंग स्ट्राईक रेटने ( 10 चेंडू खेळल्यानंतर) धावा करणारा फलंदाज बनला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;