रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या पत्नीमध्ये वाद? रितिका म्हणाली, अनुष्काने मला चिडवायला…
नुकताच रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर हे द कपिल शर्माच्या शोमध्ये पोहचले. विशेष म्हणजे यावेळी शोमध्ये रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेह देखील उपस्थित होती.
यावेळी कपिल शर्माने शोमध्ये आलेल्या रितिका सजदेहला विचारले की, स्टेडियममध्ये असे कधी झाले आहे का? की, रोहित शर्मा लवकर आऊट झाला आणि अनुष्का शर्माने त्यानंतर चिडवले.
हेच नाही तर त्यानंतर तुमच्या दोघींमध्ये वाद झाले. यावर रितिका सजहेद म्हणाली की, मुळात म्हणजे ज्यावेळी रोहित बॅटिंग करतो, त्यावेळी मी कोणासोबतच बोलत नाही. यामुळे भांडणे होत नाहीत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List