लग्नाच्या अगोदरच नात्यात तणाव, दोन वर्षांनी तोडला अभिनेत्रीने साखरपुडा, आता थेट…
अभिनेत्री शुभा राजपूत ही सध्या तिच्या पर्सनल लाईफमुळे चांगलीच चर्चेत आल्याचे बघायला मिळतंय. रिपोर्टनुसार अभिनेत्रीने प्रसिद्ध अभिनेता वैभव राॅयसोबत साखरपुडा तोडला आहे.
रिपोर्टनुसार शुभा आणि वैभव यांनी 25 डिसेंबर 2022 रोजी साखरपुडा केला होता. आता तब्बल दोन वर्षांनी त्यांनी त्यांचे नाते तोडले आहे.
हेच नाही तर वैभव राॅय आणि शुभा राजपूत यांनी सोशल मीडियावरून एकमेकांचे फोटोही डिलीट केले आहेत. हेच नाही तर दोघांनी एकत्र येत साखरपुडा तोडण्याचा निर्णय घेतलाय.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List