उठा माझ्या सैनिकांनो पेटवा मशाली, उद्या येणार शिवसेनेचे क्रांतिगीत; पाहा गाण्याचा टीझर
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे क्रांतिगीत उद्या रविवारी प्रदर्शित होणार आहे. उठा माझ्या सैनिकांनो पेटवा मशाली, निष्ठेच्या लढाईची वेळ आता आली… असे तडफदार शब्द असलेल्या या गाण्याची राज्यभरातील शिवसैनिक आतुरतेना वाट पाहत आहेत. पाहा गाण्याचा टीझर
निष्ठावंतांचा बुलंद आवाज
शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) क्रांतिगीत!Song out tomorrow @6pm#marathi #marathirap #songteaser #officialsong #comingsoon #staytunned #shivsenauddhavbalasahebthackeray #yuvasena #mahavikasaghadi #thaneconstituency #LoksabhaElection2024… pic.twitter.com/RLuJdIYXln
— Rajan Vichare – राजन विचारे (@rajanvichare) April 6, 2024
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List