सोनाक्षी सिन्हा हिच्या हटके अदा, चाहत्यांच्या नजरा हटेना, फोटो व्हायरल
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिला अभिनेता सलमान खान स्टारर 'दबंग' सिनेमामुळे प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळाली. सोनाक्षी हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.
सलमान खान याच्यासोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर सोनाक्षी हिने मागे वळून पाहिलं नाही. आता देखील अभिनेत्री तिच्या लूकमुळे चर्चेत आली आहे.
सोनाक्षी हिने पर्पल काफ्तानमध्ये फोटो पोस्ट केले आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सोनाक्षी हिच्या नव्या लूकची चर्चा रंगली आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List