मॅकडोनाल्ड्सची पुन्हा इस्रायलमध्ये एण्ट्री
On
मॅकडोनाल्ड्सने इस्त्रायलमधील 30 वर्षे जुनी फ्रेंचायजी अलोनियल लिमिटेडकडून खरेदी करून 5 हजारांहून अधिकजणांना रोजगार देणाऱया 225 आऊटलेट्सची मालकी पुन्हा मिळवण्याची घोषणा केली. इस्रायल-हमास युद्धादरम्यान अलोनियलने इस्त्रायली सैनिक आणि फ्रंटलाईन वर्कर्सना मोफत जेवण पुरवण्याची घोषणा केली होती. त्यानंतर अरब देशांकडून मॅक्डोनाल्ड्सला बहिष्काराचा सामना करावा लागला. बॉयकॉट मॅक्डोनाल्ड ट्रेंड होऊ लागले. त्यामुळेच पंपनीने हे पाऊल उचलल्याची चर्चा आहे
Tags:
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
24 Aug 2026 17:13:44
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
Comment List