वृद्धांची वाढती संख्या चीनसमोर आव्हान
On
चीनमध्ये गेल्या काही वर्षांपासून वृद्धांची लोकसंख्या झपाटय़ाने वाढत आहे. त्यामुळे अनेक संकटे उभी राहत असून हे मोठे आव्हान चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्यासमोर उभे राहिले आहे. वृद्धांची संख्या वाढल्याने पेन्शनची रक्कम कमी पडत आहे. चीनमध्ये जवळपास 300 दशलक्ष लोक असे आहेत, जे 50 ते 60 या वयोगटातील आहेत. हा चीनमध्ये सर्वात मोठा वयोगट आहे. चीनमध्ये जवळपास एक चतुर्थांश लोकसंख्या 65 किंवा त्याहून अधिक आहे.
Tags:
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
24 Aug 2026 17:13:44
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
Comment List