लग्नाच्या 14 वर्षांनी पतीसोबत घेतला घटस्फोट, दुसऱ्यांदा पडली अभिनेत्री प्रेमात, म्हणाली, मला पश्चाताप आणि..
प्रसिद्ध अभिनेत्री डेलनाज ईरानी ही कायमच चर्चेत असते. डेलनाज ईरानी हिने मोठा काळ चित्रपटांसह मालिकेत गाजवला आहे. डेलनाज ईरानी धमाकेदार भूमिकेने सर्वांच्या मनावर राज्य करते.
नुकताच अभिनेत्रीने तिच्या पर्सनल लाईफबद्दल मोठे खुलासे केले. मनातील दु:ख अखेर सांगून टाकले आहे. डेलनाज ईरानी म्हणाली, माझ्या आयुष्यात मोठे वादळ आले आणि माझे 14 वर्षांचे लग्न तुटले.
मला त्यावेळी समजले की, माझ्या कामामुळे माझी पर्सनल लाईफ खराब झाली. 2010 मध्ये मी आणि राजीव वेगळे झालो आणि त्यानंतर 2012 मध्ये आमचा घटस्फोट झाला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List