आयफोन, आयपॅडही असुरक्षित

आयफोन, आयपॅडही असुरक्षित

समजला जातो. परंतु, आता आयपह्न, मॅकबुक्स, आयपॅड आणि व्हीजन प्रो हेडसेट्स यांचा वापर सुरक्षित नसल्याचे इंडीयन कम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम म्हणजेच सीईआरटी-ईन या केंद्र सरकारच्या सुरक्षा सल्लागार संस्थेने म्हटले आहे. कुणीही अॅपलच्या विविध डीव्हाईसवर नियंत्रण मिळवू शकते, असेही सीईआरटी-ईनने म्हटले आहे. अ‍ॅपलच्या विविध सॉफ्टवेअरमध्ये घुसून कुणीही तुमच्या सर्व हालचालींवर लक्ष ठेवू शकते. आयपह्न डीव्हाईसमध्ये व्हायरस घुसू नये किंवा या डीव्हाईसवर कुणीही नियंत्रण मिळवू नये यासाठी आपल्या डीव्हाईसचे सॉफ्टवेअर अपग्रेड करून घेण्याचा सल्ला पंपनीने दिला आहे.

 

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;