व्हॉट्सअॅपचे स्टेटस करा टॅग

व्हॉट्सअॅपचे स्टेटस करा टॅग

 

व्हॉट्सअॅप आपल्या युजरसाठी नवनवीन फीचर आणत असते. याच मालिकेत व्हॉट्सअॅप स्टेटससंदर्भातील एक जबरदस्त फीचर लवकरच येणार आहे. यामध्ये स्टेटस अपडेट करताना कोणत्याही कॉन्टॅक्टला प्रायव्हेटली
टॅग करण्याचे ऑप्शन मिळणार आहे. व्हॉट्सअॅपचे टॅग फीचर हे इन्स्टाग्रामच्या मेन्शन फीचरसारखे असेल. म्हणजे व्हॉट्सअॅप स्टेटस अपडेट करताना निवडलेल्या कॉन्टॅक्ट्सला स्टोरीमध्ये सहभागी करता येईल.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;