करदात्यांसाठी तीन फॉर्म जारी

करदात्यांसाठी तीन फॉर्म जारी

आयकर विभागाने 2023-24 या आर्थिक वर्षासाठी आयटीआर फाईल करण्यासाठी टॅक्स रिटर्न फॉर्म ऑनलाईन उपलब्ध केले आहेत. करदाते सहजपणे ऑनलाईन आणि ऑफलाईन कर भरू शकतात. आयटीआर भरण्यासाठी ई-फायलिंग पोर्टल 1 एप्रिल 2024 पासून सुरू झाले आहे. म्हणजेच आयटीआर फॉर्म वापरून करदाते 2023-24 या आर्थिक वर्षासाठी सहजपणे आयटीआर दाखल करू शकतात. रिटर्न भरण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2024 आहे.

ज्या करदात्यांना पगार, मालमत्ता, व्याज, लाभांश, पेन्शन, शेती किंवा इतर कोणत्याही स्रोतांतून 50,000 रुपयांपर्यंत उत्पन्न आहे त्यांना आयटीआर भरण्यासाठी आयटीआर-1 फॉर्म भरावा लागेल. करदात्याचे उत्पन्न एका आर्थिक वर्षात 50 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे. एकापेक्षा जास्त मालमत्ता किंवा कोणत्याही भांडवली नफ्यातून नफा मिळवणाऱया करदात्यांना आयटीआर-2 फॉर्म भरावा लागेल. आयकर रिटर्नसाठी एकूण 6 प्रकारचे फॉर्म आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;