IPL 2024 – रिषभ पंत आणि स्टब्सची खेळी व्यर्थ, दिल्लीला नमवत कोलकात्ता गुणतालिकेत अव्वल
नारायण (39 चेंडू 85 धावा), रघुवंशी (27 चेंडू 54 धावा) आणि रस्सल (19 चेंडू 41 धावा) यांच्या आक्रमक फलंदाजीने दिल्लीच्या गोलंदाजांना पाणी पाजले. रिषभ पंत (25 चेंडू 55 धावा) आणि ट्रिस्टन स्टब्स (32 चेंडू 54 धावा) यांनी आक्रमक खेळ केला मात्र दिल्लीला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरले. त्यांना इतर फलदाजांची साथ लाभली नाही. फलंदाजांच्या नंतर कोलकात्ताच्या गोलंदजांनी सुद्दा आक्रमक मारा केला त्यामुळे 106 धावांच्या मोठ्या फरकाने कोलकात्ताने विजय संपादित केला. या विजयासह कोलकात्ताचा संघ गुणतालिकेत पहिल्या स्थानावर विराजमान झाला.
Thunderous batting display
Comprehensive bowling & fielding displayA hat-trick of wins for @kkriders & they go to the
of the points table
Scorecard
https://t.co/SUY68b95dG #TATAIPL | #DCvKKR pic.twitter.com/xq4plqLatQ
— IndianPremierLeague (@IPL) April 3, 2024
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.

of the points table 
Comment List