जया प्रदा यांना ‘हा’ दिग्गज अभिनेता करायचा खुलेआम फ्लर्ट, मोठा खुलासा करत अभिनेत्रीने..
बाॅलिवूड अभिनेत्री जया प्रदा यांनी एक मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. 70 च्या दशकात त्यांनी हिट चित्रपट दिले. धर्मेंद्र यांच्यापासून ते अमिताभ बच्चन यांच्यासोबत त्यांनी धमाकेदार भूमिका केल्या.
काही दिवसांपूर्वी जया प्रदा यांनी मोठा खुलासा केला. जया प्रदा यांनी थेट धर्मेंद्र यांच्याबद्दल हा खुलासा केला. कपिल शर्माच्या शोमध्ये जया प्रदा या पोहचल्या होत्या.
यावेळी जया प्रदा यांना कपिल शर्माने विचारले की, तुम्हाला सर्वात जास्त फ्लर्ट कोणता अभिनेता करत असत. यावर जया प्रदा यांनी धर्मेंद्र यांचे नाव घेतले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List