तुमची माफी म्हणजे देखावा, कारवाईसाठी तयार राहा!

तुमची माफी म्हणजे देखावा, कारवाईसाठी तयार राहा!

तुमची माफी म्हणजे निव्वळ देखावा आहे. आम्ही ही माफी स्वीकारणार नाही, त्यामुळे कारवाईसाठी तयार राहा अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने योगगुरू बाबा रामदेव यांना फटकारले. सात दिवसांत शपथपत्र दाखल करण्याचे आदेशही न्यायालयाने रामदेव यांना दिले.

दिशाभूल करणाऱया आणि भ्रामक जाहिराती प्रसिद्ध केल्या प्रकरणात योगगुरू बाबा रामदेव आणि आचार्य बालकृष्ण यांनी जातीने सर्वोच्च न्यायालयात उपस्थित राहून माफी मागितली. मात्र न्या. हिमा कोहली आणि न्या. अमानतुल्ला यांच्या खंडपीठाने ही माफी स्वीकारली नाही. तुम्ही सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा अपमान करण्यात आला आहे. ही माफी म्हणजे केवळ देखावा असल्याचेही खंडपीठाने म्हटले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;