पीयूष गोयल यांच्याविरोधात चेंबूरमध्ये शिवसैनिकांनी  केली जोरदार निदर्शने

पीयूष गोयल यांच्याविरोधात चेंबूरमध्ये शिवसैनिकांनी  केली जोरदार निदर्शने

मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प यापुढे मुंबईत न उभारता ते मिठागरांच्या जागेवर उभारावेत या केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या वक्तव्याच्या विरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विभाग क्रमांक 9 च्या वतीने झामा चौक, चेंबूर कॅम्प येथे निदर्शने केली.

विभागप्रमुख प्रमोद शिंदे आणि विभाग संघटक पद्मावती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. विधानसभा संघटक संजय नटे, महेंद्र नाकटे, उपविभागप्रमुख राजेंद्र पोळ, प्रशांत म्हात्रे, किरण लोहार, विधानसभा संघटक नीलम डोळस, माजी नगरसेवक श्रीकांत शेटये, विधानसभा निरीक्षक विनायक म्हात्रे, शिवाजी पवार, अशोक माहुलकर, किसन जाधव, विधानसभा सहनिरीक्षक चारुदत्त कोळी, विधानसभा सहसंघटक पंढरीनाथ सुरवसे, संदीप भोईर, उमा घरत, अनिता महाडिक, विधानसभा समन्वयक संदीप गुरव, शशिकांत पाटील, पुष्पा थवई, संगीता टेटमे, उपविभाग समन्वयक वैशाली कदम, विधानसभा सहसमन्वयक सुरेश शितप, शिवाजी झोरे, शाखाप्रमुख राजेश दौंडकर, सचिन भोसले, अशोक वीर, विशाल उगले, उमेश करकेरा, किरण सावंत, विजय भोईर, मनोहर नायडू, अविनाश शेवाळे, गणेश पाटील, किरण म्हात्रे, रोहिदास ढेरंगे, महिला शाखा संघटक मंदा फुले, हेमांगी कोळी, मनीषा मोकल, योगिता म्हात्रे, मालती शेडगे, दक्षता पाताडे, अक्षता विचारे, सुवर्णा सावंत, शाखा समन्वयक विकास भोसले, राकेश बनसोडे, महिला शाखा समन्वयक लता आव्हाड, मंगला चव्हाण यावेळी उपस्थित होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;