पहिल्यांदाच… अमिताभ बच्चन यांचा कोस्टल रोड टनलमधून प्रवास; व्हिडीओ व्हायरल

पहिल्यांदाच… अमिताभ बच्चन यांचा कोस्टल रोड टनलमधून प्रवास; व्हिडीओ व्हायरल

बाॅलिवूडचे बिग बी अर्थात अमिताभ बच्चन हे कायमच चर्चेत असतात. अमिताभ बच्चन यांची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. अमिताभ बच्चन यांनी एक मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. अमिताभ बच्चन हे सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय दिसतात. काही दिवसांपूर्वीच अमिताभ बच्चन यांच्या यंदाच्या होळीचे काही खास फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले. त्या फोटोंमध्ये संपूर्ण कुटुंबासोबत होळीला धमाल करताना अमिताभ बच्चन हे दिसले.

अमिताभ बच्चन हे कायमच आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसतात. आता नुकताच अमिताभ बच्चन यांनी एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केलाय. आता अमिताभ बच्चन यांची ही पोस्ट चांगलीच व्हायरल होताना दिसतंय. अमिताभ बच्चन यांच्या या पोस्टवर चाहते हे मोठ्या प्रमाणात कमेंट करताना देखील दिसत आहेत.

अमिताभ बच्चन यांनी पहिल्यांदाच कोस्टल रोड टनलमधून प्रवास केलाय. आता हाच व्हिडीओ व्हायरल होताना दिसतोय. कोस्टल रोड टनलने प्रवास करतानाचा व्हिडीओ काढण्यापासून अमिताभ बच्चन हे स्वत: ला रोखू शकले नाहीत. हा व्हिडीओ शेअर करत अमिताभ बच्चन यांनी खास कॅप्शन देखील शेअर केले आहे.

विशेष म्हणजे अमिताभ बच्चन यांनी पहिल्यांदाच कोस्टल रोड टनलने प्रवास केलाय. याचाच अनुभव शेअर करताना अमिताभ बच्चन हे दिसले आहेत. कोस्टल रोडचे काही दिवसांपूर्वीच उद्धाटन करण्यात आले. अनेक लोक या रोडने प्रवास करतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसत आहेत. आता अमिताभ बच्चन यांचा व्हिडीओ व्हायरल होतोय.

अमिताभ बच्चन हे काही दिवसांपूर्वीच चक्क आपल्या चाहत्याच्या गाडीवर मुंबईमध्ये प्रवास करताना दिसले होते. याचा व्हिडीओ अमिताभ बच्चन यांनीच सोशल मीडियावर शेअर केला. अमिताभ बच्चन यांना चाहत्याच्या गाडीवर अशाप्रकारे प्रवास करताना पाहून लोक हे चांगलेच हैराण झाल्याचे बघायला मिळाले. आता अमिताभ बच्चन यांचा कोस्टल रोडचा व्हिडीओ व्हायरल होताना दिसतोय.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;