कपिल शर्माच्या कॅमेडी शोला ‘या’ 5 गोष्टींमुळे लागतंय गालबोट, जागरूक प्रेक्षकांनी दुर्लक्ष केल्यास…
सर्वात मोठी गोष्ट म्हणजे बॉडीशेमिंग... किकू शारदाच्या वजनामुळे अनेक विनोद केले जातात. आजी आणि अत्या भूमिकेत दिसणाऱ्या अली असगर आणि उपासना यांच्या शारीरावर देखील अनेक विनोद केले जातात.
आता आपण 20 व्या शतकात आहोत, त्यामुळे यासर्व गोष्टींना मागे ठेवत पुढे जायला हवं. शोमध्ये होणारी तुलना देखील वाईट गोष्ट आहे. एवढंच नाहीतर, सुमोना हिच्या ओठांवर देखील विनोद केले जातात. सध्या देखील शोमध्ये या सर्व गोष्टी सुरु आहेत.
लिंगाच्या आधारावर देखील कपिल शर्मा अनेक विनोद करत असतो. महिला काहीही काम करत नाहीत, अशी प्रतिमा महिलांची शोमध्ये तयार करण्यात आली आहे. ज्यांना फक्त स्वतःसाठी उत्तम मुलगा शोधायचा आहे. आपल्या समाजात महिलांबद्दल अनेक रूढी आहेत. कपिल शर्मा शो त्याला आणखी दुजोरा देतो. प्रेक्षक म्हणून ही गोष्ट आपल्यासाठी लाजिरवाणी बाब आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List