54 वर्षांनंतर दिसणार पूर्ण सूर्यग्रहण
On
2024 या वर्षातील पहिले सूर्यग्रहण गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी म्हणजेच 8 एप्रिल रोजी दिसणार आहे. तब्बल 54 वर्षांनंतर यंदा पूर्ण सूर्यग्रहणाचा योग आला आहे. सोमवती अमावस्येच्या दिवशी हे ग्रहण असून ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहणाला विशेष महत्त्व आहे. 54 वर्षांपूर्वी म्हणजेच 1970 मध्ये पूर्ण सूर्यग्रहण दिसले होते. हे सूर्यग्रहण यंदा 8 आणि 9 एप्रिलच्या मध्यरात्री लागणार आहे.
Tags:
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
24 Aug 2026 17:13:44
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
Comment List