गोमंतक दैवज्ञची क्रिकेट स्पर्धा

गोमंतक दैवज्ञची क्रिकेट स्पर्धा

गोमंतक  दैवज्ञ क्रिकेट क्लब (जीडीसीसी) माहीमच्या वतीने येत्या 27 व 28 एप्रिलला कांदिवली पश्चिमेला सचिन तेंडुलकर एमसीए ग्राऊंडवर येत्या टी-20 क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

जीडीसीसीचे संस्थापक सदस्य चंद्रकांत माशेलकर यांच्या स्मरणार्थ माहीमच्या या स्पर्धेचे आयोजन केले आहे. आठ संघांमध्ये ‘नॉक आऊट’ पद्धतीने ही स्पर्धा खेळवली जाणार असून ही क्रिकेट स्पर्धा दैवज्ञ बांधवांच्या क्रिकेट संघासाठीच मर्यादित आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त संघांनी सहभागी व्हावे, असे आवाहन अध्यक्ष डॉ. उदय माशेलकर, सचिव किशोर शिरोडकर, खजिनदार उल्हास हळदणकर यांनी केले आहे.

 

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;