कास्ट्राईब एसटी कर्मचारी संघटनेचा आज वर्धापनदिन
On
कास्ट्राईब राज्य परिवहन कर्मचारी संघटनेचा 45 वा वर्धापनदिन गुरुवारी दादर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे साजरा होणार आहे. संघटनेचे अध्यक्ष धर्मपाल ताकसांडे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमाचे उद्घाटन सकाळी 11.30 वाजता भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांच्या हस्ते होणार आहे.
Tags:
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
20 Nov 2025 08:06:35
कांदिवली येथील महिंद्रा अॅण्ड महिंद्रामधील कामगारांना 17 हजार 900 इतकी भरघोस पगारवाढ मिळाली आहे. सरचिटणीस आमदार सचिन अहीर यांच्या नेतृत्वाखाली...
Comment List