लोकसभेच्या 400 काय, 200 जागा जिंकून दाखवा! ममता बॅनर्जी यांचे भाजपला आव्हान 

लोकसभेच्या 400 काय, 200 जागा जिंकून दाखवा! ममता बॅनर्जी यांचे भाजपला आव्हान 

लोकसभा निवडणुकीत देशात एकाहाती 400 पेक्षा जास्त जागा जिंकू अशा बढाया भाजप आणि मोदी मारत आहेत. मात्र, 400 काय, तुम्ही आधी 200 जागा तरी जिंकून दाखवा, असे आव्हान पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपला दिले.  लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर नवी दिल्ली येथे ममता बॅनर्जी यांची पहिली जाहीर सभा आज झाली. डोके आणि कपाळाच्या दुखापतीनंतर त्यांची आज तृणमृलच्या कृष्णनगरमधील लोकसभा उमेदवार महुआ मोईत्रा यांच्यासाठी पहिली जाहीर सभा झाली. यावेळी भाजपला आव्हान देताना त्यांनी सीएएवरही जोरदार टीका केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;