मोठ्या भावाची बायको आईसमान; भाजपने आमचे घर फोडले – सुप्रिया सुळे

मोठ्या भावाची बायको आईसमान; भाजपने आमचे घर फोडले – सुप्रिया सुळे

भाजपचे नेते बारामती मधून येऊन विकासाच्या गोष्टी करण्यापेक्षा आम्हाला पवारांचा पराभव करायचाय अशी वक्तव्य करत आहेत. आमचं घर फोडून आमच्या घरातली एक महिला त्यांना उमेदवार म्हणून लागत आहे. माझ्यावरती जे संस्कार झालेत त्यानुसार मोठ्या भावाची बायको ही आई समान असते. भाजपने माझ्या आईला लोकसभा निवडणुकीत उतरवले असल्याची प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली.

महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार पक्षाच्या उमेदवार, सुप्रिया सुळे यांनी खडकवासला भागात प्रचारादरम्यान पत्रकारांशी संवाद साधला. काल सुप्रिया सुळे यांची उमेदवारी घोषित झाल्यानंतर अजित पवार गटांकडून देखील सुनेत्रा पवार यांना देखील उमेदवारी जाहीर करण्यात आली. बारामतीमध्ये नणंद विरोधात भावजय अशी लढत होणार असल्याचे त्यावर सुप्रिया सुळे यांनी आज प्रतिक्रिया दिली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;