Video – मोदींनी केले योगींकडे दुर्लक्ष, मेरठच्या सभेतील व्हिडीओ व्हायरल

Video – मोदींनी केले योगींकडे दुर्लक्ष, मेरठच्या सभेतील व्हिडीओ व्हायरल

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज उत्तर प्रदेशमधील मेरठ येथे सभा पार पडली. या सभेतील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत पंतप्रधान मोदी सभेच्या मंचावर सर्व नेत्यांना भेटत असतात. यावेळी तिथे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देखील असतात. मात्र मोदी त्यांच्याकडे न बघता योगींच्या बाजूला उभ्या असलेल्या नेत्याकडे वळतात. त्यामुळे आता मोदी व योगींमध्ये सर्व काही आलबेल आहे का? अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

काँग्रेसचे नेते अतुल लोंढे यांनी या सभेचा व्हिडीओ त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओसोबत त्यांनी मोदी व योगींमध्ये सर्व काही ठीक आहे आहे ना? असा प्रश्नही केला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;