ही मिठी ऑस्करसाठी पात्र; सुनील गावसकर यांची मेगा कमेंट
शुक्रवारी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स या आयपीएल सामन्यादरम्यान गौतम गंभीर आणि विराट कोहली एकमेकांना मिठी मारली. बंगळुरूमध्ये या दोन्ही संघात खेळवलेला सामना हा या खास क्षणाचा साक्षीदार होता. या मिठीचा पह्टो बराच व्हायरल झाला. त्यानंतर रवी शास्त्राr यांनी विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्या मिठीसाठी केकेआरला फेअरप्ले अॅवॉर्ड देण्यात आला, असे म्हटले. यावर सुनील गावसकर यांनीही कमेंट केली असून फक्त फेअरप्ले अवॉर्डच नाही तर ऑस्कर अवॉर्डही द्यायला हवा, असे म्हटले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List