केंद्रीय विद्यालयाची प्रवेशप्रक्रिया उद्यापासून
सर्व केंद्रीय विद्यालयांमधील बाल वाटिका, पहिली आणि उच्च वर्ग (केव्हीएस प्रवेश 2024) ची प्रवेशप्रक्रिया 1 एप्रिलपासून सुरू होणार आहे. प्रवेश अर्ज भरण्याची अंतिम मुदत 15 एप्रिल आहे. केंद्रीय विद्यालय संघटन (केव्हीएस) ने या वर्षी देशभरातील केंद्रीय विद्यालयांमध्ये 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी बाल वाटिका (नर्सरी) ते माध्यमिक (दहावी) वर्ग प्रवेशासाठी अधिसूचना जारी केली. सर्व पेंद्रीय विद्यालयांमधील प्रवेश अर्ज 1 एप्रिलपासून भरता येणार आहेत. प्रवेश अर्ज भरण्याची अंतिम मुदत 15 एप्रिल आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List