Lok Sabha 2024 राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पाच उमेदवार जाहीर, वाचा यादी
On
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने शनिवारी त्यांचे लोकसभा निवडणुकीचे पाच उमेदवारी जाहीर केले. यात बारामतीतून सुप्रिया सुळे, शिरूरमधून डॉ. अमोल कोल्हे, नगरमधून निलेश लंके, वर्ध्यातून अमर काळे व दिंडोरी येथून भास्कर बगरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत ही यादी जाहीर केली.
Tags:
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
24 Aug 2026 17:13:44
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
Comment List