पत्नीने प्रेयसीसोबत रंगेहात पकडले, नंतर नवऱ्याला केली भररस्त्यात धुलाई

पत्नीने प्रेयसीसोबत रंगेहात पकडले, नंतर नवऱ्याला केली भररस्त्यात धुलाई

बेळगावमध्ये एक सिनेस्टाईल घटना समोर आली आहे. पती प्रेयसीसोबत एका लॉजमध्ये सापडल्याने संतापलेल्या पत्नीने भर रस्त्यात चपलेने चोपले. ही घटना बेळगावमधील चिकोडी शहरात घडली आहे. या घटनेचाव्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अविनाश भोसले असे महिलेच्या पतीचे नाव आहे. अविनाशचे एका तरुणीसोबत विवाहबाह्यसंबंध होते. तो प्रेयसीला एका लॉजमध्ये घेऊन गेला होता. दरम्यान पत्नीला नवऱ्यावर संशय आल्याने तिने त्याचा पाठलाग केला. तो प्रेयसीला रुममध्ये घेऊन गेला असता पत्नीने त्याला रंगेहात पकडले आणि संतप्त पत्नीने पतीची कॉलर धरुन त्याला चपलेने मारत रस्त्यावर आणले. एवढेच नाही तर पत्नीच्या वडिलांनीही त्याची चांगलीत धुलाई केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;