Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 28 ऑक्टोबर 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 28 ऑक्टोबर 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

>> योगेश जोशी, [email protected]

मेष

ग्रहस्थिती – चंद्र भाग्य स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात
आजचा दिवस – आजचा दिवस मनासारख्या घटना घडणार आहेत
आरोग्य – प्रकृती उत्तम राहणार आहे
आर्थिक – आर्थिक कामांना गती मिळेल
कौटुंबिक वातावरण – कुटुंबीयांसोबत दिवस प्रसन्नतेत जाणार आहे

वृषभ

ग्रहस्थिती – चंद्र अष्टम स्थानात, राहू कर्म स्थानात, शनी आय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
आरोग्य – जुने विकार डोके वर काढण्याची शक्यता आहे
आर्थिक – महत्त्वाचे आर्थिक काळजीपूर्वक घ्यावे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत वादविवाद होण्याची शक्यता आहे

मिथुन

ग्रहस्थिती – चंद्र सप्तम स्थानात, राहू भाग्य स्थानात, शनी कर्म स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस सकारात्मक ठरणार आहे
आरोग्य – प्रकृतीच्या कुरबुरी जाणवणार आहेत
आर्थिक – व्यवसायातून लाभाचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – जोडीदारासोबत दिवस आनंदात जाणार आहे

कर्क

ग्रहस्थिती – चंद्र षष्ठ स्थानात, राहू अष्टम स्थानात, शनी भाग्यात
आजचा दिवस – आजच्या दिवस संघर्षाचा ठरण्याची शक्यता आहे
आरोग्य – मन उत्साही राहणार आहे
आर्थिक – उधार उसनवारीचे व्यवहार टाळा
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांशी सामंजस्याने वागा

सिंह

ग्रहस्थिती – चंद्र पंचम स्थानात, राहू सप्तम स्थानात , शनी अष्टमात
आजचा दिवस – आजच्या दिवस शुभफलदायक ठरणार आहे
आरोग्य – मन प्रसन्न राहणार आहे
आर्थिक – बच्चे कंपनीच्या मागण्या पूर्ण कराव्या लागतील
कौटुंबिक वातावरण – घरातील वातावरण प्रसन्नतेचे राहणार आहे

कन्या

ग्रहस्थिती – चंद्र चतुर्थ स्थानात, राहू सप्तम स्थानात , शनी अष्टमात
आजचा दिवस – आजचा दिवस कुटुबियांसोबत आनंदात जाणार आहे
आरोग्य – थकवा जाणवणार आहे
आर्थिक – घरासाठी खर्च होण्याची शक्यता आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत दिवस सुखात जाईल

तूळ

ग्रहस्थिती – चंद्र तृतीय स्थानात, राहू पंचम स्थानात, शनी षष्ठ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस कामे वाढणार आहे
आरोग्य – प्रकृती उत्तम राहणार आहे
आर्थिक – आर्थिक लाभाचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत दिवस आनंदात जाणार आहे

वृश्चिक

ग्रहस्थिती – चंद्र द्वितीय स्थानात, राहू चतुर्थ स्थानात, शनी पंचमात
आजचा दिवस – आजचा दिवस लाभदायक ठरणार आहे
आरोग्य – प्रकृती चांगली राहणार आहे
आर्थिक – अचानक धनलाभाचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत दिवस उत्साहात जाणार आहे

धनु

ग्रहस्थिती – चंद्र प्रथम स्थानात, राहू तृतीय स्थानात, शनी चतुर्थ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस सकारात्मक ठरणार आहे
आरोग्य – प्रकृती उत्तम राहणार आहे
आर्थिक – आर्थिक आवक वाढणार आहेत
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत दिवस समाधानात जाणार आहे

मकर

ग्रहस्थिती – चंद्र व्यय स्थानात, राहू द्वितीय स्थानात, शनी तृतीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस खर्चाचा ठरणार आहे
आरोग्य – नैराश्य जाणवणार आहे
आर्थिक – अचानक खर्च उभे ठाकणार आहेत
कौटुंबिक वातावरण – कटुंबियांसोबत दिवस तणावाचा ठरणार आहे

कुंभ

ग्रहस्थिती – चंद्र आय स्थानात, राहू प्रथम स्थानात, शनी द्वितीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस लाभदायक ठरणार आहे
आरोग्य – आरोग्य उत्तम राहणार आहे
आर्थिक – आर्थिक लाभाचे प्रमाण वाढणार आहेत
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत दिवस आनंदात जाणार आहे

मीन

ग्रहस्थिती – चंद्र कर्म स्थानात, राहू व्यय स्थानात, शनी प्रथम स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस कामाचा व्याप वाढणार आहे
आरोग्य – प्रकृती चांगली राहणार आहे
आर्थिक – आर्थिक व्यवहारात लाभ होणार आहे
कौटुंबिक वातावरण – कटुंबियांसोबत दिवस प्रसन्नतेत जाणार आहे

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

श्रेयस अय्यरची दुखापत किती गंभीर? डिस्चार्जनंतरही घ्यावी लागेल या गोष्टींची काळजी श्रेयस अय्यरची दुखापत किती गंभीर? डिस्चार्जनंतरही घ्यावी लागेल या गोष्टींची काळजी
ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात कॅच पकडताना क्रिकेटर श्रेयस अय्यरला दुखापत झाली. त्यानंतर त्याला सिडनीतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. अंतर्गत...
हिवाळ्यात ‘हा’ एक पदार्थ खा आणि अनेक आजारांपासून आराम मिळवा… डॉक्टरकडे जावं लागणार नाही!
बिहार निवडणुकीपूर्वी RJD ने घेतला मोठा निर्णय, 27 गद्दारांची पक्षातून हकालपट्टी
Photo – पुण्याच्या ‘बीबी रेसिंग’ने पहिली फेरी गाजवली
अमित शहांना म्हटले लोहपुरुष, वल्लभभाई पटेलांसोबत केली तुलना; काँग्रेसने भाजपला फटकारले
LOC वर पाकिस्तानकडून फायरिंग, हिंदुस्थानने दिले चोख प्रत्युत्तर
खासगी बसचा हाय टेन्शन वायरला स्पर्श, भीषण आगीत तिघांचा होरपळून मृत्यू तर 12 जण जखमी