पालघर, डहाणू विधानसभेतील शिवसेना पदाधिकारी जाहीर

पालघर, डहाणू विधानसभेतील शिवसेना पदाधिकारी जाहीर

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार पालघर जिल्ह्याच्या पालघर व डहाणू विधानसभा मतदार संघातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत.

सुधीर पालघर विधानसभा : उपजिल्हाप्रमुख तामोरे, राजेश कुटे (पालघर तालुका), प्रणय मेहेर (डहाणू तालुका), तालुकाप्रमुख : अनित तरे (पालघर तालुका), प्रवीण करमोडा (डहाणू तालुका), विधानसभा क्षेत्रप्रमुख- मनोज संखे (पालघर तालुका), अनिल ठाकरे (डहाणू तालुका), विधानसभा समन्वयक-मोहन राणे (पालघर तालुका), तुषार पाटील (डहाणू तालुका), सहसमन्वयक – सत्येंद्र मातेरा, विधानसभा संघटक मनोज घरत (पालघर तालुका), जयेंद्र दुबळा (डहाणू तालुका), उपतालुकाप्रमुख – दिलीप पिंपळे (तारापूर गट), देवानंद मेहेर (दांडी गट), मनोज ठाकूर (सालवड गट), नरोत्तम राऊत (माहीम गट), तुषार पाटील (केळवा गट), कल्पेश उमतोल (सातपाटी गट), उपतालुकाप्रमुख (पालघर विधानसभा, डहाणू तालुका) बळवंत राऊत (डहाणूखाडी गट), अक्षय नाईक (चिंचणी गट), ईश्वर पाटील (भिसे नगर), हरेश्वर बोलाडा (चारोटी गट), रमेश गवळी (दाभोण गट), गणेश पडवळे (आंबोली गट), विभागप्रमुख (पालघर विधानसभा-पालघर तालुका) अमित चुरी (तारापूर गण), कल्पेश पिंपळे (कुरगाव गण), शैलेश मोरे (दांडी गण), भारत मेर (सातपाटी गण), भूषण पिंपळे (नवापूर गण), रोहन राऊत (सालवड गण), तुषार वाडीकर (मुरबे गण), भोतेश पाटील (उमरोळी गण), मनीष पाटील (मायखोप गण), मनीष पाटील (माहीम गण), बळवंत पाटील (शिरगाव गण), विभाग संघटकः विनोद भोईर (मायखोप गण), पालघर तालुका (पालघर विधानसभा) भूषण संखे (पालघर शहरप्रमुख), सुनील महेंद्रकर (पालघर शहर समन्वयक), जितेंद्र पामाळे (पालघर शहर संघटक), विभागप्रमुख (पालघर विधानसभा, डहाणू तालुका) – चंद्रकांत घरत (मुरबाड), नितू वागड (चारोटी), जानू देशक (निकणे), प्रकाश डगला (वणई), बाबू घुटे (चंद्रनगर), मोरेश्वर सोमण (दाभोण), राजू दळवी (ओसरविरा), सुनील भोईर (आंबोली), प्रसाद वेल्हणकर (भिसे नगर), उपजिल्हाप्रमुख (डहाणू विधानसभा) संजय कांबळे (डहाणू पश्चिम), तानाजी काकडे (डहाणू पूर्व), हरिश्चंद्र खुलात (तलासरी तालुका), तालुकाप्रमुख संजय पाटील (डहाणू तालुका), भीमसिंग कुऱ्हाडे (तलासरी तालुका), विधानसभा क्षेत्रप्रमुख जयवंत ठाकरे (डहाणू तालुका), बाबू दादोडा (तलासरी तालुका), विधानसभा समन्वयक दिनेश काटेला (तलासरी तालुका), विधानसभा संघटक विश्वास निकम (डहाणू तालुका), असगर अली (तलासरी तालुका), उपतालुकाप्रमुख (डहाणू विधानसभा-डहाणू व तलासरी तालुका) – दिनेश वरठा (उपलाट गट), जयेश कोर (सूत्रकार गट), दिलीप घोरखाना (डोंगारी गट), दाजी गोरात (वसा गट), असरफ खान (वडवली गट), भावेश माच्छी (बोर्डी गट), प्रकाश बोबा (आंबेसरी गट), शहरप्रमुख प्रदीप लिमये (डहाणू शहर), किरण आडगे (तलासरी शहर), विभागप्रमुख (तलासरी डहाणू विधानसभा) – अश्विन कापडी ((उपलाट गण), शंकर विल्हात (सूत्रकार गण), अनिल खरपडे (डोंगारी गण), अनिल वायेडा (वसा गण), नीलेश खरपडे (अणवीर गण), संदीप दथात (अरीगण), राजेश आंबात (धिमणी), रमेश गोंड (साई गण), विजय कोम (वडवली गण), विष्णू साठे (सागरशेत गण), विभागप्रमुख डहाणू विधानसभा, डहाणू तालुका मेहुल माच्छी (बोर्डी गण), तुषार माच्छी (रामपूर गण), दिलीप तुमडा (वंकास गण), मधू मेधवले (आंबेसरी गण), रमेश ठाकरे (दापचरी गण), गणेश घोडी (मोडगाव गण), अमित थोनर (आशागड गण), राजेश पवार (चळणी गण), सुनील भोईर (आंबोली गण), रामदास कुरकुटे (शेणसरी गण), राजेश भट (साखरे गण), संदीप राऊत (चिंचणी गण), प्रदीप मडवे (वाणगाव गण), पंकज बारी (धाकटी डहाणू गण), संदीप पाटील (वरदे गण). शहर संघटक : अतुल गावड (पालघर पूर्व) शहर सचिव : अमर द्विवेदी (पालघर शहर) यांच्या नियुक्त्या करण्यात आल्याची माहिती शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळवण्यात आली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

कोणते मनुके किंवा किशमिश आरोग्यासाठी जास्त फायदेशीर असतात? पिवळे की काळे? कोणते मनुके किंवा किशमिश आरोग्यासाठी जास्त फायदेशीर असतात? पिवळे की काळे?
कोणते मनुके किंवा किशमिश आरोग्यासाठी जास्त फायदेशीर असतात? पिवळे की काळे? सुकामेवा आपल्या शरीरासाठी किती महत्वाचे असतात हे आपल्या सर्वांनाच...
नाद करा पण ‘हिटमॅन’चा कुठं! रोहित शर्मानं सिडनीत ठोकलं 50 वं आंतरराष्ट्रीय शतक, विराटचंही अर्धशतक
Video – घर की मुर्गी दाल बराबर आणि बाहेरचा सावजीचा चिकन मसाला चांगला लागतो!
Video – डॉ. संपदा मुंडे प्रकरणातील खासदार कोण? प्रशासनाचा राजकीय वापर करणारा अभिजित निंबाळकर कोण?
वर्ल्डकप खेळण्यासाठी हिंदुस्थानात आलेल्या ऑस्ट्रेलियाच्या 2 महिला क्रिकेटरशी इंदूरमध्ये गैरवर्तन, आरोपीला अटक
राजस्थानमधून फुगे विकण्यासाठी आलेल्या दाम्पत्याच्या चिमुकल्याचं अपहरण करून व्यापाऱ्याला विकण्याचा प्रयत्न उधळला, आरोपीला अटक
ठाणेकर दिवाळीच्या सुट्टीवर; टीएमटीचा गल्ला अर्ध्यावर, प्रवासी नसल्याने बसेस रिकाम्या धावू लागल्या