अभिनेता श्रेयस तळपदे, आलोक नाथ यांच्यासह 22 जणांवर गुन्हा दाखल; 5 कोटींची फसवणूक केल्याचा आरोप
अभिनेता श्रेयस तळपदे आणि आलोक नाथ यांच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे. फसवणुकीच्या प्रकरणामध्ये या दोघांसह अन्य 22 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ‘एएनआय’ने याबाबत वृत्त दिले आहे.
Baghpat, Uttar Pradesh | A case has been filed against Bollywood actors Shreyas Talpade and Alok Nath, along with 22 others. The complainant alleges fraud in the name of investment in the Loni Urban Multi-State Credit and Thrift Cooperative Society. Bollywood actors Shreyas…
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) October 24, 2025
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List