यवतमाळ जिह्यातील युवासेनेचे पदाधिकारी जाहीर

यवतमाळ जिह्यातील युवासेनेचे पदाधिकारी जाहीर

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी यवतमाळ जिह्यातील युवासेना पदाधिकाऱयांच्या नियुक्त्या केल्या आहेत, अशी माहिती युवासेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.

युवासेना यवतमाळ जिल्हा

उपजिल्हा युवा अधिकारी – हर्षद कदम (पुसद विधानसभा), उपजिल्हा चिटणीस – वैभव सुने (पुसद विधानसभा), तालुका युवा अधिकारी – राहुल शेळके (पुसद तालुका), तालुका चिटणीस – अक्षय मनवर (पुसद तालुका), तालुका समन्वयक – परवेज खान (पुसद तालुका), सूरज हरणे (पुसद तालुका), शहर युवा अधिकारी – सागर सातपुते (पुसद शहर), सोशल मीडिया समन्वयक – आदित्य डाऊ (पुसद तालुका), उपतालुका युवा अधिकारी – अविनाश बोडखे (पुसद तालुका), अमर डाऊ (पुसद तालुका), आकाश कोल्हे (पुसद तालुका), धीरज देशमुख (पुसद तालुका), शुभम नागठाणे (पुसद तालुका), रवी राठोड (पुसद तालुका), राजकुमार राठोड (पुसद तालुका), हर्षल जामकर (पुसद तालुका), विभाग युवा अधिकारी – सुनील चव्हाण, नीलेश राठोड, प्रसिद्ध कांबळे, शुभम जामकर, राहुल पाईकराव, राजकुमार देशमुख, जयपाल राठोड, सुनील पोपळे, देविदास जाधव, नीलेश राठोड, शाम भाकरे, शुभम पुलाते.

यवतमाळ जिह्यातील युवासेना (युवती) पदाधिकारी

जिल्हा युवती अधिकारी – प्रगती कावळे  (यवतमाळ, वणी, राळेगांव), मंजुषा वानखेडे (उमरखेड, पुसद), उपजिल्हा युवती अधिकारी – गीता पढाल (वणी, राळेगाव), तालुका युवती अधिकारी – ज्योती जगधारे (राळेगाव तालुका), मनीषा गजबे (कळंब तालुका), निता पळसकर (उमरखेड तालुका), ज्योती आरेवाड (पुसद तालुका), शिल्पा अडकिने (महागाव तालुका), नेहा जाधव (दारव्हा तालुका), उपतालुका युवती अधिकारी – शीतल सीडाम (राळेगांव तालुका), तालुका चिटणीस – संजना गादुत्रे  (राळेगांव तालुका), शहर युवती अधिकारी – प्रगती ठाकरे (दारव्हा शहर), मीना राठोड (नेर शहर).

 

 

 

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;