मलबार हिल विधानसभेतील युवासेनेचे पदाधिकारी जाहीर

मलबार हिल विधानसभेतील  युवासेनेचे पदाधिकारी जाहीर

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मलबार हिल विधानसभेतील युवासेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत, अशी माहिती युवासेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.

विभाग युवा अधिकारी सिद्धेश विलास जगताप, उपविभाग युवा अधिकारी मयूर मोहन कदम (शाखा क्र. 219), सागर शिवाजी सांबरेकर (शाखा क्र. 215), प्रशांत आबा पोटे (शाखा क्र. 217), विधानसभा समन्वयक आदित्य प्रभात यादव (शाखा क्र. 215), मोहित राजेंद्र म्हात्रे (शाखा क्र. 218), राहुल मारुती आव्हाड (शाखा क्र.  217), तुषार बाळपृष्ण गांगण (शाखा क्र.214), विधानसभा चिटणीस सौमिल सुजित राणे (शाखा क्र. 214, 215), रोहित महाडिक (शाखा क्र. 217), सूरज हणमंत पाटील (शाखा क्र. 218), योगेश सानप (शाखा क्र. 214), उपविधानसभा समन्वयक संदीप आनंद धुळप, डिल्लेश जैन, प्रणित दत्तप्रकाश गोवेकर, उपविधानसभा चिटणीस – राजेश कांताराम शिंदे, केदार नार्वेकर, शाखा युवा अधिकारी अंकित रोकडे (शाखा क्र. 214),  शाखा समन्वयक सौरभ संजय नार्वेकर (शाखा क्र. 214), उपशाखा युवा अधिकारी सिद्धेश जैन (शाखा क्र. 215), शाखा युवा अधिकारी सर्वेश मारुती सांगळे (शाखा क्र. 215), शाखा समन्वयक गणेश बाबासाहेब शिंदे (शाखा क्र. 215), उपशाखा युवा अधिकारी सिद्धेश पटेल (शाखा क्र. 215), उपशाखा युवा अधिकारी प्रथमेश प्रमोद वारंग (शाखा क्र. 215), शाखा युवा अधिकारी मिहिर राणे (शाखा क्र. 217), शाखा समन्वयक हर्षवर्धन मुपुंद हांडे (शाखा क्र. 217), उपशाखा युवा अधिकारी आदित्य विजय देवकर (शाखा क्र. 217), शाखा युवा अधिकारी निरंजन माईल (शाखा क्र. 218), शाखा समन्वयक लोकेश पितळे (शाखा क्र. 218), उपशाखा युवा अधिकारी अनिरुद्ध धनेश डाखले (शाखा क्र. 218), शाखा युवा अधिकारी साहिल संदीप ठुकरल (शाखा क्र. 219), शाखा समन्वयक अनिष प्रवीण देटे (शाखा क्र. 219).

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;