जोगेश्वरी पूर्व विधानसभेतील युवासेना (युवती) पदाधिकारी जाहीर

जोगेश्वरी पूर्व विधानसभेतील  युवासेना (युवती) पदाधिकारी जाहीर

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी जोगेश्वरी पूर्व विधानसभेतील युवासेना (युवती) पदाधिकाऱयांच्या नियुक्त्या केल्या आहेत, अशी माहिती युवासेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.

विभाग युवती अधिकारी मानसी गोडांबे, उपविभाग युवती अधिकारी बबिता खांडेकर (शाखा 52, 53), अश्विनी वेर्लेकर (शाखा 72, 73, 74), समीक्षा तावडे (शाखा 77, 78, 79),

विधानसभा समन्वयक प्रिया सुर्वे, स्मिता जगदाळे, सुप्रिया बुरुटे, विधानसभा चिटणीस पल्लवी गायकवाड, कल्पिता काकडे,

उपविधानसभा समन्वयक अमृता मोरे, सोनिया पाटकर, उपविधानसभा चिटणीस सुप्रिया गाढवे, अंकिता गुरव, रेणुका येंडे, शाखा युवती अधिकारी ऋतुजा पाटील (शाखा क्र. 52), शाखा समन्वयक सानिका जाधव (शाखा क्र. 52), उपशाखा युवती अधिकारी दक्षा कुडी (शाखा क्र. 52), प्रिया पोला (शाखा क्र.52), मयूरी सावंत (शाखा क्र.52), शाखा युवती अधिकारी दिव्या गरुड (शाखा क्र.53), शाखा समन्वयक प्रज्ञा खांडवे (शाखा क्र.53), उपशाखा युवती अधिकारी पूजा खैरनार (शाखा क्र.53), मीनल आंग्रे (शाखा क्र.53), प्राची कांबळे  (शाखा क्र.53), तेजस्विनी शेजवळ (शाखा क्र.53), श्रद्धा साटम (शाखा क्र.53), अश्विनी वारेणकर (शाखा क्र.53), शाखा युवती अधिकारी – सानिका माळी (शाखा क्र.72), उपशाखा युवती अधिकारी दीपा सुरवसे (शाखा क्र.72), अनिषा माळकर (शाखा क्र.72), मोहिनी सूद (शाखा क्र.72), ऋणाली शेडगे (शाखा क्र.72), शाखा युवती अधिकारी तेजस्विनी लिंगायत (शाखा क्र.73), शाखा समन्वयक दीक्षिता तळेकर (शाखा क्र.73), उपशाखा युवती अधिकारी ममता पाटील (शाखा क्र.73), वैष्णवी लिंगायत (शाखा क्र.73), अंकिता नार्वेकर (शाखा क्र.73), शाखा युवती अधिकारी रुचिता तोरसकर (शाखा क्र.74), शाखा समन्वयक सोनल ठाकूर (शाखा क्र.74), उपशाखा युवती अधिकारी भारती सावंत (शाखा क्र.74), रसिका पवार (शाखा क्र.74), वैशाली सावंत (शाखा क्र.74), शाखा युवती अधिकारी सायली जाधव (शाखा क्र.77), शाखा समन्वयक गौरी राऊत (शाखा क्र.77), उपशाखा युवती अधिकारी सानिका गोडसे (शाखा क्र.77). गौरी तावडे (शाखा क्र.77), ऋणक्षी शिंदे (शाखा क्र.77), पूजा येंद्रे (शाखा क्र.77), शाखा युवती अधिकारी निशा भुवड (शाखा क्र.78), शाखा समन्वयक दक्षिका गुरव (शाखा क्र.78), शाखा युवती अधिकारी नेहा गावडे (शाखा क्र.79), शाखा समन्वयक  दर्शिका सकपाळ (शाखा क्र.79), उपशाखा युवती अधिकारी तन्वी तेली (शाखा क्र.79), सोनी विश्वकर्मा (शाखा क्र.79), दक्षता दळवी (शाखा क्र.79), मनाली पांचाळ (शाखा क्र.79), वैदेही मालुसरे (शाखा क्र.79), मनस्वी वाडेकर (शाखा क्र.79), पूनम म्हस्कर (शाखा क्र.79).

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;