Photo – दिवाळी खरेदीसाठी मुंबईच्या बाजारपेठा सज्ज!
On
दिवाळी सण जेमतेम आठवडाभरावर आला असून या सणाच्या स्वागतासाठी शहरातील बाजारपेठा सजल्या आहेत. रांगोळ्या, लायटिंगचे तोरण, पारंपरिक आकाशकंदील, खमंग फराळ, कपडे, इलेक्ट्रॉनिक वस्तू, घराच्या सजावटीसाठी लागणाऱ्या शोभेच्या वस्तू अशा विविध वस्तूंच्या खरेदीसाठी दादर, लालबाग, बोरिवली, घाटकोपरसह शहरातील विविध बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी मुंबईकरांची झुंबड उडाली आहे.
सर्व फोटो – रुपेश जाधव

Tags:
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
24 Aug 2026 17:13:44
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
Comment List