स्टारलिंक इंटरनेटमध्ये 225 एमबीपीएसचा स्पीड

स्टारलिंक इंटरनेटमध्ये 225 एमबीपीएसचा स्पीड

इलॉन मस्क यांच्या स्टारलिंकचे सॅटेलाइट इंटरनेट हिंदुस्थानात मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 2026 पासून ग्राहकांना ही सुविधा मिळणार आहे. ही सुविधा सुरू झाल्यानंतर ग्राहकांना 25 एमबीपीएस ते 225 एमबीपीएसपर्यंतचा स्पीड ग्राहकांना मिळेल. स्टारलिंकचा बेसिक प्लान हा 225  एमबीपीएस असून यासाठी ग्राहकांना स्टारलिंक सेवेचा सेटअप चार्ज जवळपास 30 हजार रुपये आणि दरमहा 3300 रुपये मोजावे लागतील. 225 एमबीपीएसपर्यंतच्या स्पीडसाठी ग्राहकांना किती रुपये महिना द्यावा लागेल याची माहिती अद्याप समोर आली नाही. ही सुविधा सॅटेलाइट असल्याने कोणत्याही भागात सहज उपलब्ध होऊ शकेल. परंतु, इंटरनेट सेवा सुरू करण्यासाठी 30 हजार रुपये आधी जमा करावे लागतील.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;