Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 08 ऑक्टोबर 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 08 ऑक्टोबर 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

>> योगेश जोशी, [email protected]

मेष

ग्रहस्थिती – चंद्र प्रथम स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात
आजचा दिवस – आजचा दिवस सकारात्मक ठरणार आहे
आरोग्य – मनावरील दडपण कमी होणार आहे
आर्थिक – आर्थिक आवक चांगली होणार आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबीयांसोबत दिवस आनंदात जाणार आहे

वृषभ

ग्रहस्थिती – चंद्र व्यय स्थानात, राहू कर्म स्थानात, शनी आय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस खर्चाचा ठरणार आहे
आरोग्य – मनात नैराश्य जाणणार आहे.
आर्थिक – अचानक खर्च उभे ठाकणार आहेत
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत तणाव जाणवणार आहे

मिथुन

ग्रहस्थिती – चंद्र आय स्थानात, राहू भाग्य स्थानात, शनी कर्म स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस फायद्याचा ठरण्याची शक्यता आहे
आरोग्य – मन उत्साही राहणार आहे
आर्थिक – अचानक आर्थिक लाभाचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत दिवस प्रसन्नतेत जाणार आहे

कर्क

ग्रहस्थिती – चंद्र कर्म स्थानात, राहू अष्टम स्थानात, शनी भाग्यात
आजचा दिवस – आजच्या दिवस कामाचा ताण वाढणार आहे
आरोग्य – प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नका
आर्थिक – कार्यक्षेत्रात केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसाठी वेळ काढवा लागणार आहे

सिंह

ग्रहस्थिती – चंद्र भाग्य स्थानात, राहू सप्तम स्थानात , शनी अष्टमात
आजचा दिवस – आजच्या दिवस नशिबाची चांगली साथ मिळणार आहे
आरोग्य – प्रकृती सुधारणार आहे
आर्थिक – आर्थिक व्यवहारात यश मिळणार आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत दिवस मौजमजेत जाणार आहे

कन्या

ग्रहस्थिती – चंद्र अष्टम स्थानात, राहू सप्तम स्थानात , शनी अष्टमात
आजचा दिवस – आजचा दिवस ताणतणावाचा ठरण्याची शक्यता आहे
आरोग्य – जुने आजार डोके वर काढण्याची शक्यता आहे
आर्थिक – महत्त्वाचे आर्थिक व्यवहार पुढे ढकलावेत
कौटुंबिक वातावरण – कोणाशीही वादविवाद करू नका

तूळ

ग्रहस्थिती – चंद्र सप्तम स्थानात, राहू पंचम स्थानात, शनी षष्ठ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस संमिश्र ठरण्याची शक्यता आहे
आरोग्य – प्रकृती चांगली राहणार आहे
आर्थिक – व्यवसायातून लाभाचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – जोडीदाराचे चांगले सहकार्य मिळणार आहे

वृश्चिक

ग्रहस्थिती – चंद्र षष्ठ स्थानात, राहू चतुर्थ स्थानात, शनी पंचमात
आजचा दिवस – आजचा दिवस आव्हानात्मक ठरण्याची शक्यता आहे
आरोग्य – प्रकृतीच्या कुरबुरी जाणवणार आहे
आर्थिक – स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळणार आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसह मतभेद होण्याची शक्यता आहे

धनु

ग्रहस्थिती – चंद्र पंचम स्थानात, राहू तृतीय स्थानात, शनी चतुर्थ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस शुभफलदायक आहे.
आरोग्य – प्रकृती उत्तम राहणार आहे
आर्थिक – आर्थिक लाभाचे चांगले योग आहेत
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत दिवस आनंदात जाणार आहे

मकर

ग्रहस्थिती – चंद्र चतुर्थ स्थानात, राहू द्वितीय स्थानात, शनी तृतीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस घरातील कामांकडे जास्त लक्ष द्यावे लागणार आहे
आरोग्य – मन प्रसन्न राहणार आहे
आर्थिक – शॉपिंगसाठी खर्च होणार आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत दिवस मौजमजेत जाणार आहे

कुंभ

ग्रहस्थिती – चंद्र तृतीय स्थानात, राहू प्रथम स्थानात, शनी द्वितीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस धावपळीचा ठरणार आहे
आरोग्य – थकवा जाणवण्याची शक्यता आहे
आर्थिक – सामाजिक कार्यातून धनलाभाचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – कटुंबियांसोबत दिवस प्रसन्नतेत जाणार आहे

मीन

ग्रहस्थिती – चंद्र द्वितीय स्थानात, राहू व्यय स्थानात, शनी प्रथम स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस लाभदायक ठरणार आहे
आरोग्य – मन उत्साही राहणार आहे
आर्थिक – अचान धनलाभाचे योग आहे
कौटुंबिक वातावरण – कटुंबियांसोबत दिवस आनंदात जाईल

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Alcohol Consumption : उपाशी पोटी दारू पिणे योग्य की अयोग्य? शरीरावर नेमका काय परिणाम होतो? Alcohol Consumption : उपाशी पोटी दारू पिणे योग्य की अयोग्य? शरीरावर नेमका काय परिणाम होतो?
अनेकांना मद्यपान म्हणजेच दारू पिण्याची सवय असते. काहीकाही महाभाग तर सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटीच दारूची बॉटल तोंडाला लावतात. दारूच्या आहारी...
दिवाळीचे पदार्थ जास्त खाल्ल्याने पोट बिघडलंय? तर तज्ञांनी सांगितलेल्या ‘या’ उपायांचा करा अवलंब काही क्षणातच मिळेल आराम
सोसायटीच्या आवारात खेळणाऱ्या सात वर्षाच्या मुलाच्या पायावरून गेली गाडी, मुलगा गंभीर जखमी
चिपळूण कळंबस्ते रेल्वे फाटकात तांत्रिक बिघाड; वाहतूक ठप्प
सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी नोकरी, जीविका दीदांना ३० हजार रुपयांचे वेतन; तेजस्वी यादव यांनी केल्या तीन मोठ्या घोषणा
हवेचा AQI 400 च्या पुढे गेला तर मूड, मेंदूवर परिणाम होतो? जाणून घ्या
नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीनंतर महायुती सरकार लाडकी बहीण योजना करणार बंद – विजय वडेट्टीवर