Video – 2012 ला रामदास कदम कुठल्या बाकड्यावर झोपले होते, हा बाकडा मी शोधतोय!
On
रामदास कदम यांच्या बायकोने 1993 मध्ये स्वत:ला जाळून घेतले. जाळून घेतले की तिला जाळले? याची नार्को करण्याचे आव्हान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, आमदार अॅड. अनिल परब यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांना दिले. ते शनिवारी मुंबईत पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.
Tags:
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
19 Oct 2025 08:06:07
रुग्णावर चुकीचे उपचार करणे, मृत्यूनंतर त्याचा मृतदेह लपवून ठेवणे अशा थरकाप उडवणाऱ्या प्रकरणात अखेर छत्रपती संभाजीनगर खंडपीठाच्या आदेशानंतर अहिल्यानगर शहरातील...
Comment List