Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 04 ऑक्टोबर 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 04 ऑक्टोबर 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

>> योगेश जोशी, [email protected]

मेष

ग्रहस्थिती – चंद्र आय स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात
आजचा दिवस – आजचा दिवस लाभदायक ठरणार आहे
आरोग्य – प्रकृती उत्तम राहणार आहे
आर्थिक – कार्यक्षेत्रात सहकाऱ्यांचे चांगले सहकार्य मिळणार आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबीयांसोबत दिवस आनंदात जाणार आहे

वृषभ

ग्रहस्थिती – चंद्र कर्म स्थानात, राहू कर्म स्थानात, शनी आय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस कामाचा व्याप वाढणार आहे
आरोग्य – प्रकृती चांगली राहणार आहे
आर्थिक – कार्यक्षेत्रात ताणतणाव वाढणार आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसाठी वेळ काढावा लागेल

मिथुन

ग्रहस्थिती – चंद्र भाग्य स्थानात, राहू भाग्य स्थानात, शनी कर्म स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस नशिबाची चांगली साथ मिळणार आहे
आरोग्य – मनाची प्रसन्नता वाढणार आहे
आर्थिक – महत्त्वाचे आर्थिक निर्णय घेण्यासाठी चांगला दिवस आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत दिवस प्रसन्नतेत जाईल

कर्क

ग्रहस्थिती – चंद्र अष्टम स्थानात, राहू अष्टम स्थानात, शनी भाग्यात
आजचा दिवस – आजच्या दिवस प्रकृतीकडे लक्ष देण्याची गरज आहे
आरोग्य – जुने विकार डोके वर काढण्याची शक्यता आहे
आर्थिक – महत्त्वाचे आर्थिक निर्णय पुढे ढकलावेत
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत तणाव जाणवणार आहे

सिंह

ग्रहस्थिती – चंद्र सप्तम स्थानात, राहू सप्तम स्थानात , शनी अष्टमात
आजचा दिवस – आजच्या दिवस संमिश्र ठरण्याची शक्यता आहे
आरोग्य – आहाराकडे लक्ष द्यावे लागेल
आर्थिक – भागीदारीतून लाभाचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – जोडीदारासोबत दिवस मौजमजेत जाणार आहे

कन्या

ग्रहस्थिती – चंद्र षष्ठ स्थानात, राहू सप्तम स्थानात , शनी अष्टमात
आजचा दिवस – आजचा दिवस आव्हानात्मक ठरण्याची शक्यता आहे
आरोग्य – साथीच्या आजारापासून काळजी घ्या
आर्थिक – आर्थिक व्यवहारात सतर्क राहा
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत वादविवाद होण्याची शक्यता आहे

तूळ

ग्रहस्थिती – चंद्र पंचम स्थानात, राहू पंचम स्थानात, शनी षष्ठ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस शुभ समाचार मिळण्याची शक्यता आहे
आरोग्य – पोटदुखीचा त्रास होऊ शकतो
आर्थिक – मुलांच्या मागण्या पूर्ण कराव्या लागतील
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत दिवस प्रसन्नतेत जाणार आहे

वृश्चिक

ग्रहस्थिती – चंद्र चतुर्थ स्थानात, राहू चतुर्थ स्थानात, शनी पंचमात
आजचा दिवस – आजचा दिवस घरातील कामांचा व्याप वाढणार आहे
आरोग्य – अपचनाचा त्रास होण्याची शक्यता आहे
आर्थिक – घरासाठी खर्च होण्याची शक्यता आहे
कौटुंबिक वातावरण – बच्चे कंपनीसह दिवस मौजमजेत जाणार आहे

धनु

ग्रहस्थिती – चंद्र तृतीय स्थानात, राहू तृतीय स्थानात, शनी चतुर्थ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस धावपळीचा ठरणार आहे.
आरोग्य – मन उत्साही राहणार आहे
आर्थिक – सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा वाढणार आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत दिवस आनंदात जाणार आहे

मकर

ग्रहस्थिती – चंद्र द्वितीय स्थानात, राहू द्वितीय स्थानात, शनी तृतीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस लाभदायक ठरणार आहे
आरोग्य – मनाची प्रसन्नता वाढणार आहे
आर्थिक – अचानक धनलाभाचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत दिवस प्रसन्नतेत जाणार आहे

कुंभ

ग्रहस्थिती – चंद्र प्रथम स्थानात, राहू प्रथम स्थानात, शनी द्वितीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस सकारात्मक ठरणार आहे
आरोग्य – ताणतणाव कमी होणार आहे
आर्थिक – आर्थिक आवक वाढणार आहे
कौटुंबिक वातावरण – कटुंबियांसोबत सामजस्याने वागा

मीन

ग्रहस्थिती – चंद्र व्यय स्थानात, राहू व्यय स्थानात, शनी प्रथम स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस खर्चाचा आहे
आरोग्य – नैराश्य जाणवणार आहे
आर्थिक – अचानक खर्च उभे ठाकण्याची शक्यता आहे
कौटुंबिक वातावरण – कटुंबियांसोबत तणाव जाणवण्याची शक्याता आहे

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

क्षण आनंदाचा… सण नात्यांचा! क्षण आनंदाचा… सण नात्यांचा!
‘मनसे’च्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे दिवाळीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर ‘दीपोत्सव’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सोहळ्याच्या प्रवेशद्वारावर उभारलेली आकर्षक कमान आणि...
मुंबई पुणे महामार्गावर प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी, जुना मार्ग वापरण्याचा अनेकांचा सल्ला
महायुती सरकारमध्ये छगन भुजबळ मंत्री आहेत , 2 सप्टेंबरचा जीआर रद्द करण्याची जबाबदारी त्यांची – विजय वडेट्टीवार
यात्रेवरून परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला, पिकअप गाडीचा भीषण अपघात; सात जण ठार
वेल्डिंग करताना टँकरचा स्फोट; खानावळ चालकाचा दुर्दैवी मृत्यू
दंगल फेम अभिनेत्री जायरा वसीमने केला निकाह; सोशल मीडियावर फोटो केले शेअर
मुंबईहून जगन्नाथपुरीला जाणाऱ्या कारचा समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, म्यानमारच्या दोन नागरिकांचा जागीच मृत्यू